¡Sorpréndeme!

Timepaas 3: दगडू अन् पालवीच्या प्रेमाची कथा नव्या रुपात, नव्या थाटात | Sakal Media

2022-07-27 179 Dailymotion

Exclusive Interview with Hruta Durgule & Prathamesh Parab

दगडू आता सायन्सला गेलाय, तो आता 'अॅटम' म्हणजे काय शिकणार आहे, यासगळ्यात त्याची जोडी पालवी सोबत असणारेय.... जे काय आहे ते सगळं भलतचं भन्नाट आहे. रवी जाधव दिग्दर्शित टाईमपास 3 पुन्हा नव्या रुपात, नव्या थाटात प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. टाईमपास-३ मध्ये दगडूची भूमिका साकारलेल्या प्रथमेश परब आणि पालवीची भूमिका साकारलेल्या ह्रता दुर्गुळेनं छान संवाद साधत टाईमपासचा प्रवास कसा होता हे शेयर केलं आहे.